शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

पुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीची गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:53 PM

Atrocity Act, crimenews, police, sataranews पवारवाडी (दरुज) येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत असताना त्यांची करडे शेजारच्या शेतात गेली म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पवारवाडी (दरुज) येथील दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर लावंड व सतीश विलास लावंड (रा. पवारवाडी) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देपुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीची गुन्हाकरडे शेजारच्या शेतात गेली म्हणून शिवीगाळ

पुसेगाव : पवारवाडी (दरुज) येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत असताना त्यांची करडे शेजारच्या शेतात गेली म्हणून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी पवारवाडी (दरुज) येथील दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर लावंड व सतीश विलास लावंड (रा. पवारवाडी) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा कैलास पवार व मुलगा नीलेश कैलास पवार हे पवारवाडी येथील पडीक गायरान माळावर शेळ्या चारत होते. शेळ्यांची करडे जवळच्या सतीश पवार यांच्या शेतात गेली म्हणून प्रभाकर लावंड यांनी आशा पवार यांना आमच्या शेतात पुन्हा शेळ्या चारायच्या नाहीत, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

लाकडी काठीने मारहाण करत डोक्याचे केस ओढून जमिनीवर आपटले. तसेच प्रभाकर लावंड व सतीश लावंड यांनी मुलगा नीलेश याला ही लाथाबुक्क्या व हाताने मारहाण केली. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जी. आर. किंद्रे तपास करत आहेत.

 

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी