शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

पारगावमधून २६२ लिटर ताडी जप्त, खंडाळा पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 3:45 PM

खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्दे पारगावमधून २६२ लिटर ताडी जप्त, खंडाळा पोलिसांची कारवाई मुख्य सुत्रधारासह चारजणांना अटक

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच मुख्य सूत्रधारासह चौकांना अटक केली आहे. यामध्ये केंद्र मालक प्रकाश दादा गायकवाड, राजेंद्र अय्याप्पा भडोरी (रा. वाठार कॉलनी, ता. खंडाळा), यल्लाप्पा तायाप्पा पवार (वय २६, रा. जिंती, ता. फलटण), गोपाळ व्यंकटी इभत्ते (२४, रा. निरा, ता. पुरंदर, ता. खंडाळा) यांचा समावेश आहे.या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार संजय धुमाळ, गिरीश भोईटे, प्रशांत धुमाळ, सचिन वीर, संजय थोरवे, महिला पोलीस कर्मचारी सोनाली जाधव यांनी सहभाग घेतला. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस हवालदार भगवान मुठे, नितीन नलावडे तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर