शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत १९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप

By admin | Updated: February 9, 2015 00:42 IST

हंगाम शेवटच्या टप्प्यात: एक लाख ६३ हजार साखर पोत्यांचं उत्पादन

पाटण : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवसंजिवनी ठरणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून, गाळपाच्या ८३ व्या दिवशी कारखान्यातून १ लाख ६३ हजार ५२५ साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यांवर आला असताना कारखान्याच्या कार्य क्षेत्रातील नोंदीत ऊस अद्यापही शेतात उभा असून, ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तरीदेखील नोंदलेले सर्व गाळप केल्याशिवाय कारखान्याचा बॉयलर बंद होणार नाही, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.१,२५० मेट्रिक टन गाळप क्षमता असणाऱ्या देसाई कारखान्याची साखर उताऱ्यात १,२४५ इतकी दर्जेदार आघाडी आहे. आजअखेर १,९६५ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राजकीय गटबाजी व संघर्षातून तालुक्यात कारखाना असून, अनेक शेतकऱ्यांचा ऊस रयत व जयवंत शुगर कारखान्यांकडे गाळपास नेला जातो. तसेच अनेक शेतकरी गुऱ्हाळ्यास ऊस देऊन मोकळे झाले आहेत. तरीसुद्धा तालुक्यातील अनेक गावांमध्ये कारखान्याची ऊसतोड यंत्रणा पोचली नसल्यामुळे ऊस वाळून जात आहे. त्यामुळे शेतकरी कारखाना व्यवसायाकडे धाव घेत आहेत. यावर्षी ऊस उत्पादन वाढल्यामुळे देसाई कारखान्याकडे गाळपासाठी जाणाऱ्या उसाचे प्रमाण वाढले असून, कारखाना परिसरात उसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)'फेरबदल करता येत नाहीयावर्षी हंगामात स्वतंत्र उसाचे उत्पादन वाढले आहे. कारखान्याकडे नोंद केल्यानुसार ऊसतोडीचा कार्यक्रम ठरलेला असतो. तशी नोंद संगणकावर असते. त्यात फेरबदल करता येत नाही. देसाई कारखान्याचा उसाचा दर ठरविणे हे व्यवस्थापन निर्णय घेईल नोंदलेला ऊस गाळप केल्याशिवाय कारखान्याचे गळप बंद होणार नाही. एफआरपीनुसार ऊसदर देण्याचा विचार आहे. असेही कारखान्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.