शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाच्या प्रत्येक प्रश्नाला जिल्हा परिषद देणार उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

सांगली : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाइन सुरू केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाइनवर मिळणार आहेत. ...

सांगली : कोरोना लसीसंदर्भात शंकासमाधानासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाइन सुरू केली आहे. लसीच्या संदर्भातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे हेल्पलाइनवर मिळणार आहेत.

लसीच्या तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांत लसीकरणाविषयी गोंधळाचे वातावरण आहे. त्यांच्या शंकासमाधानासाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला. लस कधी येणार, पहिला डोस कधी मिळणार, दुसरा डोस किती दिवसांनी मिळणार, आजारी अवस्थेत किंवा गर्भवतींनी लस घ्यायची का, जिल्ह्यात कोठेकोठे लसीकरण सुरु आहे, लसीसाठी नोंदणी करायची की थेट मिळणार या प्रश्नांची उत्तरे हेल्पलाइनवर मिळतील.

पहिली कोव्हॅक्सिन घेतली, दुसरी कोविशिल्ड चालेल का, दोन डोसमध्ये किती दिवसांचे अंतर ठेवायचे, लसीकरणानंतर आजारी पडल्यास काय काळजी घ्यायची, आज कोठे लसीकरण सुरू आहे. अशा सर्व प्रश्नांची माहिती मिळेल. जिल्हा परिषदेत सकाळी ८ रात्री ८ यावेळेत हेल्पलाइन नागरिकांचे शंकासमाधान करेल. लसींची उपलब्धता, पात्र लाभार्थी माहिती, शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या नवीन मार्गदर्शक सूचना यावरून मिळतील.

चौकट

येथे साधा संपर्क

लसीकरणासाठीचे हेल्पलाइन क्रमांक ०२३३-२३७३०३२, २३७४४६२ असे आहेत. याशिवाय covidvac.zpsangli@gmail.com या मेलवरही संपर्क साधता येईल. ग्रामीण भागासह महापालिका क्षेत्राचीही माहिती दिली जाईल, असे डुडी यांनी सांगितले.