शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सांगलीत बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार, विजेत्याला 'वनबीएचके प्लॅट मिळणार; महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बक्षीस

By हणमंत पाटील | Published: February 14, 2024 3:46 PM

आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य "जयंत केसरी"बैलगाडा शर्यतीचे आयोजन 

प्रताप बडेकर कासेगाव (सांगली) : महाराष्ट्रात आतापर्यंत बैलगाडा शर्यतीसाठी बुलेट, जेसीबी व थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. परंतु, पहिल्यांदाच कासेगाव येथे माजीमंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त  शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी भव्य "जयंत केसरी"बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. येथे पहिल्या क्रमांकाच्या बैलगाडी शर्यत विजेत्याला  वन - बीएचके प्लॅट बक्षीस रूपाने दिले जाणार आहे, अशी माहिती संयोजक अतुल लाहीगडे यांनी दिली.कासेगाव ता.वाळवा येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गा लगत असणाऱ्या एका हॉटेलच्या पाठीमागील जवळपास ७० एकर शेत जमिनीवर मैदान तयार करण्यात आलेले आहे. स्पर्धेचे सर्व निकाल हे ड्रोन व स्क्रीन च्या साह्यानेच देण्यात येणार आहेत.या स्पर्धा शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी ही उभारण्यात आलेली आहे. अशी आहेत इतर रोख बक्षीसेद्वितीय क्र.६ लाख ६ हजार २६५/- तृतीय क्र.३ लाख ६ हजार २६५/-चतुर्थ क्र.२ लाख ६ हजार २६५/-पाचवा क्र.१ लाख ६ हजार २६५/- सहावे व सातवा क्र. प्रत्येकी ६२ हजार २६५/- रोख रक्कम व कायमशिल्ड देण्यात येणार आहे. तसेच सेमी फायनल मधील २ क्रमांकाच्या सर्व स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेचे संयोजन ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक अतुल लाहीगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लाहीगडे, मकरंद माने, विक्रम गावडे, सोमनाथ लाहीगडे, अक्षय लाहीगडे, अभिषेक दंडवते आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीBull Cart Raceबैलगाडी शर्यतJayant Patilजयंत पाटील