म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Hind Kesari's bull : शंकरपटाच्या (Shankarpata's) दुनियेत एक ऐतिहासिक विक्री घडली आहे. फुलंब्री तालुक्यातील तळेगाववाडी येथील नवाब खाँ यांच्या 'चिमण्या' नावाच्या बैलाची विक्री लाख मोलाची झाली असून, पुण्यातील बैलगाडा शर्यतीचा शौकीन अमित भाडळे यांनी ही ख ...
Bullock Horn Cancer शिंगे म्हणजेच बैलाचं एक महत्त्वाचं अंग आहे. बैलाची एक गंभीर समस्या म्हणजेच शिंगाचा कॅन्सर आहे. शिंगाचा कॅन्सर, प्रादुर्भाव, कारणे, लक्षणे याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे. ...