शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

शेरीनाल्यासाठी बारा कोटी मंजूर

By admin | Updated: July 5, 2014 00:32 IST

मदन पाटील : उर्वरित वैधानिक महामंडळास शंभर कोटींचा निधी

सांगली : महाराष्ट्र उर्वरित वैधानिक विकास महामंडळास शंभर कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगली, मिरज कुपवाड महापालिकेच्या शेरीनाल्यासाठी बारा कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, उर्वरित वैधानिक विकास महामंडळांतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. या महामंडळासाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरण व स्वच्छतेची कामे करुन घेता येतील. यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. प्रस्ताव आल्यानंतर निधी वर्ग करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. शेरीनाल्याच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बारा कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच चाचणीही घेण्यात येईल. यामुळे लवकरच शेरीनाल्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. महापालिका क्षेत्रामध्ये पाच आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. (प्रतिनिधी)