शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: December 29, 2016 00:08 IST

जतजवळ अपघात : दहा दिवसांतील तिसरी घटना

जत : ऊस भरून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून धडक बसून केरू लाजाप्पा पाटील (शेजूळ) (वय ५८, रा. खलाटी, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जत-सांगली रस्त्यावर जतपासून चार किलोमीटर अंतरावरील नवनाथ ढाब्याजवळ मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. रात्री रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून झालेल्या अपघाताची दहा दिवसांतील ही तिसरी घटना असून, यात आतापर्यंत पाच बळी गेले आहेत.खलाटी येथील केरू पाटील मंगळवारी रात्री दुचाकीवरून (एमएच १० बी डब्ल्यू ३१८३) डफळापूरकडून जतकडे येत होते. यावेळी नवनाथ ढाब्याजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली (एमएच १० बीझेड ८६४) उभी होती. रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या अंधारात पाटील यांना ट्रॅक्टर-ट्रॉली दिसली नाही. त्यांच्या भरधाव वेगातील दुचाकीने ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये डोक्यास गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रात्री रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून झालेल्या अपघाताची दहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. दोनच दिवसांपूर्वी मिरजेजवळ अशा अपघातात तिघे ठार झाले होते. दहा दिवसांत ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (वार्ताहर)