शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

नेरकरसह तिघांवर गुन्हा; आदेशाला स्थगिती

By admin | Updated: September 20, 2014 00:26 IST

म्हणणे द्यावे : जिल्हा न्यायालयाचा निकाल

सांगली : येथील तत्कालीन पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक घन:शाम बळप व पोलीस कॉन्स्टेबल आकीब काझी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेशाला आज (शुक्रवार) न्यायालयाने स्थागिती दिली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. जी. धमाळ यांनी हा निर्णय दिला. याप्रकरणी फिर्यादी नालसाब मुल्ला व सरकारी वकिलांनी ५ नोव्हेंबरला म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला.सावकारीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन दीड लाखांची खंडणीची मागणी करुन एक लाख रुपये घेतले. तसेच मुश्ताक मुल्ला या माझ्या भावास पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते. यामुळे नेरकर, बळप व काझी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद नालसाब मुल्ला यांनी न्यायालयात दाखल केली होती. त्यावर गेल्या आठवड्यात मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. एम. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते.या निकालाविरुद्ध पोलिसांतर्फे जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले होते. नेरकर, बळप व काझी यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रमोद सुतार यांनी युक्तीवाद करताना, शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करताना वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते. यातील फिर्यादी मुल्ला यांनी दहा महिन्यांनी खंडणी मागितल्याची तक्रार केली आहे. त्यांनी लाचलुचपत विभागात का तक्रार केली नाही. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती. मात्र कोणतेही पुरावे दिले नव्हते, असे सांगितले. (प्रतिनिधी)