शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 23, 2014 23:54 IST

७० अर्जांची विक्री : विधानसभा निवडणूक, उमेदवारांची संख्या नऊवर

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवार) जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये वाळवा विधानसभा मतदारसंघात दत्तू भाऊ गावडे (अपक्ष) यांनी व शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी संजय यशवंत जाधव, शेतकरी संघटना (अपक्ष) यांनी व खानापूर विधानसभा मतदारसंघात सतीश बाबूराव लोखंडे (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी सहाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आता उमेदवारांची संख्या ९ झाली आहे. मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या विधानसभा मतदारसंघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आज ७३ अर्जांची विक्री झाली असून, यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात १०, सांगली मतदारसंघात ९, इस्लामपूर २, शिराळा ४, पलूस-कडेगाव १६, खानापूर ९, तासगाव-कवठेमहांकाळ ११ आणि जत विधानसभा मतदारसंघात १२ अर्जांची विक्री झाली आहे.इस्लामपूर मतदारसंघासाठी व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांच्यासाठी अ‍ॅड. फिरोज मगदूम यांनी उमेदवारी अर्ज घेतला. वसंतराव हिंदुराव पाटील (उरुण-इस्लामपूर) यांनीही अर्ज घेतला. (प्रतिनिधी)सांगलीत नऊ अर्ज नेलेसांगली विधानसभेसाठी आजच्या तिसऱ्यादिवशी सातजणांनी ९ अर्ज नेले. अर्ज नेणाऱ्यांमध्ये अजित अडवाणी, नानासाहेब बंडगर, मीनाक्षी पाटील, स्वाती शिंदे, श्रीनिवास पाटील, असीफ बावा, अस्मिता पाटील यांचा समावेश आहे.