शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

मैत्रिणीसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 7:55 PM

मैत्रिणीसमवेत कण्हेर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कण्हेर धरणाजवळ घडली.

ठळक मुद्देमैत्रिणीसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची आत्महत्याकण्हेर धरणाजवळील घटना : विषारी औषध प्राशन

सातारा : मैत्रिणीसमवेत कण्हेर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कण्हेर धरणाजवळ घडली.शुभांगी सुदाम सुतार (वय २६, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभांगी ही मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी तिच्या मैत्रिणीसमवेत कण्हेर धरणाजवळ फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने तेथे विषारी औषध प्राशन केले.

हा प्रकार तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यानंतर तिने शुभांगीला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. शुभांगी सुतार हिचा घटस्फोट झाला असून, ती माहेरी राहत होती. तिने आत्महत्या कोणत्या कारणातून केली, हे अद्याप पोलिसांना समजले नाही. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली