शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुहास बाबर यांची पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजन यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:35 IST

मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषा वापरणे योग्य नाही

सांगली : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत स्थानिक भाजप नेत्यांवर टीका केली. ‘तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार सुहास बाबर कोण,’ असे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर भाजप नेत्यांनी यात एकेरी भाषा वापरल्याचे सांगत बाबर यांच्यावर संताप व्यक्त केला.याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे. त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबर यांना समज द्यावी. त्यांची ही पहली टर्म आहे. ती शेवटची ठरू नये,’ असा इशाराही महाजन यांनी दिला.

वाचा: मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची पात्रता आहे का, गोपीचंद पडळकर यांचा सुहास बाबर यांना सवालमहाजन म्हणाले, ‘सुहास बाबर ज्या भाषेत बोलतायत ते चुकीचे आहे. मला आश्चर्य वाटलं ते मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलत आहेत. मीच सर्व पक्ष चालवतो, असे त्यांचे विधानही चुकीचे आहे. त्यांच्या राजकारणाची आता सुरुवात आहे. वर्षभरापूर्वी ते निवडून आले आहेत. लहान असून नवीन आहेत. त्यामुळे त्यांनी अगोदर राजकारण समजून घ्यावे. तोलून मापून त्यांनी बोलायला हवं. नाहीतर पहिलीच टर्म शेवटची ठरू नये.या सर्व गोष्टींबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पक्षाचे नेते असल्याने त्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्याबाबत बाबर यांना समज द्यावी.’

English
हिंदी सारांश
Web Title : Mahajan warns Babar: First term shouldn't be last term.

Web Summary : Girish Mahajan criticized Suhas Babar for disrespectful remarks about the Chief Minister. Mahajan urged Eknath Shinde to caution Babar, suggesting his political career could be short-lived if he continues such behavior. Mahajan plans to discuss the matter with Fadnavis.