शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कुमार-कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी राज्य संघ जाहीर, सांगलीवाडीतील स्पर्धेतून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:42 IST

सांगली : सांगलीवाडी येथे झालेल्या मुख्यमंत्री चषक ५१ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून राष्ट्रीय ...

सांगली : सांगलीवाडी येथे झालेल्या मुख्यमंत्री चषक ५१ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ जाहीर करण्यात आला. तासगावच्या आदित्य येसुगडे याची निवड करण्यात आली आहे.सांगलीवाडीतील कबड्डी स्पर्धेत सर्वच संघांनी चुरसीने खेळ केला. निवड समितीने खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. हरिद्वार (उत्तराखंड) येथे ८ ते ११ जानेवारी अखेर राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.

कुमार गट संघ : अनुज गावडे (पुणे ग्रामीण), ओम कुदळे (मुंबई उपनगर पश्चिम), आदित्य पिलाने, रोहन तुपारे, अफताब अन्सारी (ठाणे शहर), असिम शेख (नंदूरबार), जयंत काळे (पुणे ग्रामीण), विजय तारे (परभणी), समर्थ देशमुख (कोल्हापूर), आदित्य येसुगडे (सांगली), राज मोरे (रायगड), महेश माने (पुणे ग्रामीण), प्रशिक्षक आयुब पठाण, संघ व्यवस्थापक प्रा. वैभव पाटील.कुमारी गट संघ : वैभवी जाधव (पुणे ग्रामीण), भूमिका गोरे (पिंपरी-चिंचवड), प्रतीक्षा लांडगे (पुणे ग्रामीण), आरती चव्हाण (परभणी), मोनिका पवार (जालना), साक्षी रावडे, सृष्टी मोरे (पुणे ग्रामीण), साक्षी गायकवाड (पिंपरी-चिंचवड), कादंबरी पेडणेकर (मुंबई शहर पूर्व), श्रेया गावंड (ठाणे शहर), वैष्णवी काळे (अहिल्यानगर), रेखा राठोड (पिंपरी-चिंचवड), प्रशिक्षक महेंद्र माने, संघ व्यवस्थापक निकिता पवार.

टॅग्स :SangliसांगलीKabaddiकबड्डी