जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी शिल्पा कुरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:27 IST2021-04-08T04:27:17+5:302021-04-08T04:27:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी डॉ. शिल्पा कुरणे व कार्यवाहपदी प्रज्ञा चरणकर ...

Shilpa Kurne as the President of Giants Group of Shirala Hirkani | जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी शिल्पा कुरणे

जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी शिल्पा कुरणे

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : येथील जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी डॉ. शिल्पा कुरणे व कार्यवाहपदी प्रज्ञा चरणकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष -अर्चना शेटे, डॉ. मनीषा यादव, कार्यवाह प्रज्ञा चरणकर, सहकार्यवाह रेश्मा पवार, खजिनदार आशा साळुंखे, सहखजिनदार नूतन साठे, जनसंपर्क अधिकारी सरोजिनी कदम, तसेच संचालक शैलजा काकडे, निलोफर मुल्ला, डॉ. सविता नलावडे, नम्रता नाईक, किरण शिंदे, वर्षा कुरणे, डॉ. स्मिता महानवर, डॉ. पूनम कदम सल्लागार - प्रा. उज्वला पाटील, अ‍ॅड. नेहा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. यावेळी जायंट्स वेलफेअर फौंडेशन २ क , युनिट ३ चे फेडरेशन डायरेक्टर भूषण शहा, इस्लामपूर सहेलीच्या संगीता शाह, कविता शाह, श्रद्धा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Shilpa Kurne as the President of Giants Group of Shirala Hirkani