शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

तडसर येथे ब्रेक द चेनसाठी सरसावली ग्रामसमिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST

फोटो ओळ : तडसर (ता. कडेगाव) येथे ब्रेक द चेनसाठी कंटेन्मेंट झोन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सरपंच हणमंतराव पवार, ...

फोटो ओळ : तडसर (ता. कडेगाव) येथे ब्रेक द चेनसाठी कंटेन्मेंट झोन व प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना सरपंच हणमंतराव पवार, पवन पवार आदींसह सदस्य उपस्थित होते.

कडेगाव : तालुक्यातील तडसर येथे कोरोना दक्षता समितीने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

शासनाच्या ‘ब्रेक द चेन मोहिमे’अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण सापडलेला परिसर कन्टेंन्टमेंट झोन घोषित करण्यात येणार आहे. या क्षेत्रात ये-जा करण्यास बॅरिकेडस्‌ लावून मज्जाव करण्यात आला आहे.

विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्यात येत आहे.

गावात जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. ग्राम दक्षता समिती अध्यक्ष सरपंच हणमंतराव पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार, पवन पवार, दत्तात्रय कुंभार, तलाठी सचिन कांबळे, ग्रामसेवक अश्विनी सारुख आशा सेविका व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत.