शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election 2026: कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला साथ; भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:12 IST

काँग्रेसची जबाबदारी वाढविणारा निकाल

प्रताप महाडिककडेगाव : कडेगाव तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवली आहे. चारपैकी चार जिल्हा परिषद गट आणि आठपैकी सात पंचायत समिती गण काँग्रेसच्या पारड्यात पडले असून, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम यांच्या साथीने काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा निकाल भाजपसाठी आत्मपरीक्षण करण्यास भाग पडणारा आहे.गत निवडणुकीत २०१७ मध्ये भाजपने कडेगावमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे होते. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सत्ता मिळवली होती. मात्र, यानंतर साडेतीन वर्षांचा प्रशासक काळ आला आणि संपर्क कमी झाला. यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदलले. काँग्रेसने सत्ता खेचून आणली. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कडेपूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या विद्या कुंभार यांनी विजय मिळविला. या बालेकिल्ल्यातील हिंगणगाव बुद्रूक गणातून डॉ. जितेश कदम यांनी विजय मिळवला, तर सोनहिरा खोऱ्यातील चिंचणी गणातून दिग्विजय कदम यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवले. हे दोघेही माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू असून, कदम कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. दोघांची पंचायत समितीत एन्ट्री होत असून, युवा पिढीमध्ये त्यांच्या कामगिरीबाबत मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे. 

वाचा: सांगली जिल्हा नियोजनच्या ७५१ कोटींच्या आराखड्यास मान्यता; वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी ‘ए-आय’ अलार्मराज्य व केंद्रात भाजपची सत्ता असतानाही स्थानिक पातळीवर काँग्रेसने बाजी मारणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. भाजपच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सभा झाली. मात्र, भाजपची पकड सैल झाली आणि पराभव झाला, अशी चर्चा आहे.काँग्रेसची जबाबदारी वाढविणारा निकालकडेगावचा निकाल काँग्रेससाठी विजयाचा आनंद असला, तरी तो जबाबदारीही वाढवणारा आहे. तर भाजपसाठी हा पराभव इशारा आहे. स्थानिक राजकारणात सातत्यपूर्ण कामगिरीच निर्णायक ठरते, हे या निकालाने पुन्हा सिद्ध केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress Dominates Sangli ZP Election; BJP Faces Introspection in Kadegaon

Web Summary : Congress swept Kadegaon ZP elections, winning all four seats. Under Vishwajit Kadam's leadership, they ousted BJP, who previously held power. BJP must introspect after this major setback.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Sangliसांगलीcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाSangramsing Deshmukhसंग्रामसिंग देशमुख