शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या निषेधार्थ सांगलीत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : दिल्ली येथील शांततापूर्ण आंदोलन बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान ...

सांगली : दिल्ली येथील शांततापूर्ण आंदोलन बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चातर्फे सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी सांगलीतील स्टेशन चौकात शनिवारी धरणे आंदोलन केले.

यावेळी हमाल पंचायतीचे विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, कॉ. सुमन पुजारी, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. शंकर पुजारी, ॲड. के. डी. शिंदे, भाई ॲड. सुभाष पाटील, कॉ. धनाजी गुरव, बाळासाहेब पाटील, ॲड. कृष्णा पाटील, कॉ. सुधीर नलवडे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

डॉ. गुरव म्हणाले की, महात्मा गांधी यांची आजच्या दिवशी जातीयवादी शक्तीने हत्या केली होती. याच विचाराचे सध्या केंद्रातील सरकार असल्यामुळे ते शेतकरी आणि कामगारविरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी धरणे आंदोलन करीत आहोत. शेतकऱ्यांचे शांततामय आंदोलन पहिल्यांदा बदनाम करायचे व नंतर बळाचा वापर करून ते मोडून काढायचे हे षङ्‌यंत्र सत्ताधाऱ्यांचे आहे. यामुळे शेतकरी बदनाम होणार नाही आणि आंदोलनही मागे घेणार नाही. जोपर्यंत शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत.

कॉ. शंकर पुजारी म्हणाले, आंदोलने मोडीत काढण्यापेक्षा केंद्राने शेतकऱ्यांना त्रासदायी असणारे तीन कायदे मागे घेण्याची गरज आहे, पण हट्टी सरकार ते कायदे मागे घेण्यापेक्षा शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात समाधानी मानत आहे.