शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

सलगरेतील कोविड सेंटर पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:44 IST

सलगरेत सरपंचांनी ऑक्सिजन बेडसह मदनभाऊ पाटील नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे. फोटो ओळ : सलगरेत सरपंचांनी ऑक्सिजन बेडसह ...

सलगरेत सरपंचांनी ऑक्सिजन बेडसह मदनभाऊ पाटील नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे.

फोटो ओळ :

सलगरेत सरपंचांनी ऑक्सिजन बेडसह मदनभाऊ पाटील नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे.

लिंगनूर : सलगरे (ता. मिरज) येथील सरपंच तानाजीराव पाटील यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा कंबर कसली आहे. मदनभाऊ पाटील कोविड सेंटर आता दुसऱ्या लाटेतही सुरू केले आहे. मिरज पूर्व भागातील ग्रामीण भागात थेट २० ऑक्सिजन बेड्‌स सुरू करणारे ते जिल्ह्यातील पहिलेच सरपंच ठरले आहेत.

सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच सुरेश कोळेकर, ग्रामविकास अधिकारी बी. एल. पाटील, खंडेराजुरी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सुहास शिंदे नियोजन व समन्वय पाहत आहेत. गरज भासली की तात्काळ एम. डी. डॉक्टर्सचेही मार्गदर्शन घेतले जाईल, असे सरपंच पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्टोबर महिन्यात हे सेंटर ऑक्सिजन बेड्‌ससह सुरू करण्यात आले होते. सध्या येथे नर्स व वॉर्डबॉय, वेळापत्रकानुसार खासगी डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. ऑक्सिजन बेडची सुविधा केल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. हे सेंटर लोकसहभागातून सुरू केले असल्याने, खर्च भागावा म्हणून ऑक्सिजन व सर्वसाधारण बेड शासकीय दराच्या पन्नास टक्के सवलतीत ही रुग्णसेवा सुरू राहील, असे सरपंच तानाजी पाटील यांनी सांगितले.