संजयनगर पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:48 IST2021-06-08T13:30:51+5:302021-06-08T16:48:36+5:30
environment Sangli- सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाणे परिसरात संजयनगर पोलीस ठाण्याचे साहयक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

संजयनगर पोलीस ठाणे परिसरात काकासो पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महेश डोंगरे, उमेश चिकने,विष्णू माळी आदी उपस्थित होते. (छाया :सुरेंद्र दुपटे)
ठळक मुद्देसंजयनगर पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपणअवनी संस्थेमार्फत कार्यक्रमाचे संयोजन
संजयनगर/ सांगली : शहरातील संजयनगर पोलीस ठाणे परिसरात संजयनगर पोलीस ठाण्याचे साहयक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कोल्हापुरातील अवनी संस्थेचे कोल्हापूरचे कार्यकर्ते अजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन डोंबाळे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, उपपोलीस निरीक्षक विष्पू माने, उपपोलीस निरीक्षक उमेश चिकने, दिनेश माने आदी उपस्थित होते.