सातारा, सांगली, कोल्हा पूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली ... ...
दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ...
ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथे गुरुवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या आणखी पाच व्यक्तींचे मृतदेह शनिवारी तिसऱ्या दिवशी पाण्याच्या प्रवाहात एनडीआरएफच्या जवानांना आढळून आले. ...