आम्ही स्पर्शाने व अंतर्मनाने विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे दिंडीत सहभागी अंध वारकºयांनी सांगितले. दिंडीत मिरजेतील दावल शेख यांच्यासह सहा मुस्लिम अंध वारकरी सहभागी आहेत. दिंडीचे पूजन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ...
परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. ...
कर्नाटक सीमाभागात उन्हाळ्यातील टंचाई आणि नंतर महापूर, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच यंदाच्या गळीत हंगामात कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ऊस महाराष्ट्रात पाठविण्यावर बंदी आणण्य ...
सांगली : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. त्यातच राज्यातील किती जिल्ह्यांना आणि कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी ... ...
कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने द्राक्षबागांवर डाऊनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिरढोण, कुकटोळी परिसरात यामुळे द्राक्षबागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. ...
दक्षिण महाराष्ट्रात शासन आणि साखर कारखानदारांविरोधात एकवटलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडीत काढली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना भाजपची ऊर्जा दिली. ...
सांगली जिल्ह्याला पाईपद्वारे गॅस पुरवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सांगली-मिरज रस्त्याकडेला पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्र तसेच आष्टा-इस्लामपूरला पाईपद्वारे गॅस मिळेल. सांगली, साताऱ्याला भारत गॅस आणि कोल ...
राजेवाडी (ता. आटपाडी) येथील ऐतिहासिक तलाव तब्बल १० वर्षांनी शनिवारी भरला. सकाळी तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. पाणी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. ...
आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद् ...