बंद घराचे कुलूप तोडून ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रोख २ लाख ६५ हजार रूपयांसह साडेचार लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ढवळेश्वर येथे घडली. याप्रकरणी रात्री ...
जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपल ...
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९२.५४ टक्के आहे. सर्वाधिक निकाल मिरज तालुक्याचा ९१.८० टक्के लागला, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी (८२.१७ टक्के) न ...
उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे. ...
जिल्'ातील सहकारी बॅँकांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रथमच १० हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी तब्बल १० हजार २३८ कोटी ६७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. शून्य टक्के एनपीए हे अशक्यप्राय साध्य १० बॅँकांनी साध्य करून राज्यात आद ...
नूतन बुध्दिबळ मंडळाच्या ५२ व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर फिडे मानांकन खुल्या महिला बुध्दिबळ स्पर्धेत तेलंगणाची फिडेमास्टर सहजश्री चालोटीने सात गुणांची आघाडी घेत अंतिम विजेतेपद पटकावले. सांगलीतील बापट बाल विद्यामंदिरमध्ये ही स्पर्ध ...
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ निवारणासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून, जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता, उपाययोजना करताना कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यासाठी आता गावपातळीवर पर् ...
मागील दोन वर्षांपासून जत, सांगोला, मंगळवेढा, बार्शी येथील डोण (काळी जमीन) परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्वारीचे आगार समजल्या जाणाऱ्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. ...
देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपच्या वतीने सांगलीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या उमेदवारीची सोमवारी घोषणा करण्यात आली. ...