मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत. ...
इथल्या पूरग्रस्तांना या संस्थेच्या २३ कार्यकर्त्यांनी संस्मरणीय असा मदतीचा हात दिला. १३ आॅगस्टपासून सुरु झालेले अन्नदानाचे काम गुरुवारी, २२ आॅगस्टरोजीही सुरुच होते. ...
कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली. ...
जून ते २० जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी भागातील सव्वालाख हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या होत्या. माळरानावरील ज्वारी, बाजारी, कडधान्य पीक वाळून गेले होते. ...
प्रसाद यांनी बेदाण्याची रक्कम देण्यास नकार दिला म्हणून अग्रवाल यांनी शनिवारी प्रसाद यांच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़ पोलीस तपास करीत आहेत़. ...
बाजारपेठेचे सर्वेक्षण करून वाळवा तालुक्यात नव्या योजनेची पहिल्यांदा सुरुवात करण्यात आली. केवळ ७५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत ३०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी घ्या आणि अवघ्या १० महिन्यात किमान ३ लाख ५० हजार रुपये मिळवा, अशी योजना आखून ...
खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या व पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २५, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे ना ...