जागतिक एड्स दिनानिमित्त एच.आय.व्ही., एड्स प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावरील जनजागृती प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथून काढण्यात आली. या एड्स जनजागृती फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद ...
‘मागणं लई न्हाई’ म्हणणाºया सांगलीकरांना फक्त पाणी आणि रोजगाराची साधने दिली तरी, जिल्ह्याचा विकासरथ गतिमान करण्याची धमक त्यांच्यात आहे. प्रश्न आहे तो या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचा. हीच अपेक्षा महाविकास आघाडीकडून आहे. ...
कारखानदारांची ही भूमिका लक्षात घेतल्यास, राजू शेट्टी यांनी जाहीर केलेली एफआरपी अधिक २०० रुपये शेतक-यांच्या पदरात पडतील, अशी परिस्थिती दिसत नाही. यामुळे शेतकºयांनी सावध भूमिका घेण्याची गरज आहे. ...
टेंभूच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांचा द्वितीय सुधारित प्रकल्प अहवाल व ताकारी-म्हैसाळ योजनांच्या ४ हजार ९५९ कोटी ९१ लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवाल देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मंजूर आहे. ...
शहरासह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील दानशून व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांनाही त्यांच्याकडील जुन्या वापरात नसलेल्या पण चांगल्या असलेल्या सायकली या बँकेस दान करण्याचे आवाहन मंचने केले आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी, एफआरपी अधिक २०० रुपये कारखानदारांनी जाहीर करुन गळीत हंगाम सुरु करण्याचे आवाहन केले होते. ...
- श्रीनिवास नागे भाजप-शिवसेना युती शासन पाच वर्षांनी पायउतार झाल्यानंतर स्थापन झालेल्या महाराष्टÑ विकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत ... ...
राज्यातील २९ जिल्हा भू-विकास बॅँकांच्या अवसायन प्रक्रियेबरोबरच सभासदांच्या कर्जमाफीचा प्रश्नही रेंगाळला आहे. राज्यातील सर्व जिल्हा भू-विकास बॅँकांना कर्जमाफीचा पाठविलेला प्रस्ताव, शासनदरबारी प्रलंबित कर्जमाफीचा पाठविलेला प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित ...