थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांका ...
कांदे( ता.शिराळा) येथील महिला सरपंच यांच्या पतीचे ग्रामपंचायत कामकाजात अनाधिकृत पणे हस्तक्षेप , सदस्यांना विश्वासात घेऊन काम न करणे आदी कारणावरून उपसरपंच यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्ष एकत्र येऊन लोकनियुक्त सरपंच यांचेवर ग्रामपंचायत सदस्यांच्या अव ...
अन्य कोणत्याही बॅँका व वित्तीय संस्थांनी महांकाली कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व्यवहार करू नये, केल्यास त्यांच्यावर जिल्हा बॅँकेचे थकीत कर्ज फेडण्याची जबाबदारी राहील, अशी नोटीस प्राधिकृत अधिकारी एम. बी. पाटील यांनी दिली आहे. ...
सांगली जिल्हा सराफ असोसिएशनने आता २० कॅरेटच्या दागिन्यांनाही हॉलमार्क मान्यता मिळावी म्हणून मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे दोन हजाराच्या घरात सराफ व्यावसायिक आहेत. याठिकाणची उलाढालही मोठी आहे. पारंपरिक दागिन्यांमध्ये २० कॅरेट दागिन्यांना मोठ ...
शिराळा उपजिल्हा रूग्णालयाची नुतन वास्तु शहराच्या वैभवात भर घालणारी असून या माध्यमातून कमीत कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना उत्तमात उत्तम आरोग्य सुविधा मिळावी, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. ...
तळमळीने काम करून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. ...
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनोत्सवाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार, दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ...
महापालिका सभेत अजेंड्याव्यतिरिक्त इतर विषयावरच चर्चा रंगली होती. तब्बल तीन तासानंतरही अजेंड्यावरील विषय सुरू न झाल्याने सत्ताधारी भाजपचे सदस्यही वैतागले होते. त्यात माजी महापौर विवेक कांबळे यांनी सभागृहात टिंगलटवाळी सुरू असल्याचा आरोप केला. या आरोपाव ...
छोटे पाटबंधारेचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुशीलकुमार गायकवाड म्हणाले की, कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्यामुळे कामे प्रलंबित आहेत. पण, आपण एकही काम टक्केवारीसाठी अडविले नाही. यावर खा. पाटील यांनी त्यांना फैलावर घेतले. ...