सांगली जिल्हा बॅँकेच्या कृषी आणि अकृषिक कर्जाच्या थकबाकीचा डोंगर मोठा असल्याने त्यांच्या वसुलीचा प्रश्न बॅँकेसमोर निर्माण झाला आहे. सेक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत बॅँकेने सात बड्या संस्थांचा लिलाव जाहीर केला असला तरी, उर्वरीत आणखी आठ बड्या संस्थांवरील ...
व्यावसायिक कारणासाठी त्यांनी नऊ सावकारांकडून ५० लाख रूपयांचे कर्ज घेतले. या कर्जापोटी त्यांनी दोन कोटीहून अधिक रकमेची परतफेड करूनही त्यांच्याकडे या सावकारांचा वसुलीसाठी तगादा सुरूच होता. ...
एकीकडे कृषी कर्जाचा दरवर्षी फटका बसत असताना, दुस-या बाजूस बिगरशेती कर्जदार संस्थाही अडचणीत आल्या आहेत. शेतीकर्जातून तोटा सोसणाºया सांगली जिल्हा बँकेला दरवर्षी बिगरशेती कर्जातून मोठा नफा मिळत असतो. यंदा तशी परिस्थिती नाही. ...
या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गॅसची एक मोठी प्रतिमा तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. दुस-या बाजुस कॉंग्रेसच्या नेत्यांसह गॅसदरवाढीचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता. ...
यानिमित्ताने तहसीलदार कल्पना ढवळे यांनी प्रशासकीय कामात एक वेगळीच छाप पाडून, आम्ही सर्वसामान्यांच्या अडचणीसाठी तत्पर आहोत, असे दाखवून दिले आहे. या बाटे कुटुंबीयांच्या हातात रेशनकार्ड देताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ...
रुंदीकरण करायचे झाल्यास महापालिकेला किमान ८ ते १० कोटींची तरतूद करावी लागेल. त्यात रस्ता रुंदीकरणाबाबत न्यायालयात दावाही प्रलंबित आहे. त्यामुळे भविष्यात पूल उभा राहिला तरी, जोड रस्त्याअभावी त्यावरील वाहतूक सुरू होण्यात अडचणी येणार आहेत. ...
माणगंगा कारखाना, महांकाली कारखाना, शेतकरी विणकरी सूतगिरणी, प्रतिबिंब गारमेंट, डिवाईन फूडस् व विजयालक्ष्मी कॉटन मिल या संस्थांचा जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीसाठी ताबा घेतला असून, त्यांचा लिलाव जाहीर केला आहे. ...
खानापूर तालुक्यातील देविखिंडी व सुळेवाडी (विटा) हद्दीतील दगड रॉयल्टी चुकवून विनापरवाना वापरल्याप्रकरणी विटा महसूलने कंपनीला ६२ लाख २२ हजार ८४० रुपयांचा दंड आकारला आहे. ...
जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे व उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडलेल्या तुरळक पावसाच्या सरींमुळे थोडा दिलासा मिळाला. सोन्याळ, उटगी, उमदी, सुसलाद, सोनलगीसह परिसरात या ...