शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

भारतीयांमध्ये चिनी वस्तूंविरोधात लाट, चिनी वस्तू नको, मेड इन इंडियाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 6:41 PM

चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले. भारताच्या सीमेवरही चीन कुरापती काढत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंविरोधात लाट निर्माण झाली. सांगलीच्या बाजारपेठेत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा करत आहेत.

ठळक मुद्दे चिनी वस्तू नको, मेड इन इंडियाच पाहिजे!भारतीयांमध्ये चिनी वस्तूंविरोधात लाट

संतोष भिसे सांगली : चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले. भारताच्या सीमेवरही चीन कुरापती काढत आहे. त्यामुळे चिनी वस्तूंविरोधात लाट निर्माण झाली. सांगलीच्या बाजारपेठेत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा करत आहेत.एरवी शोरुममध्ये ग्राहक व विक्रेता या दोहोंकडून चिनी वस्तूंना प्राधान्य मिळायचे. आता विक्रेतेच भारतीय वस्तूंची शिफारस करत आहेत. ग्राहकदेखील भारतीय बनावटीच्या उपकरणांची चौकशी करताहेत. यामुळे शोरुममध्ये भारतीय वस्तूंना प्राधान्याची जागा मिळू लागली आहे. काही संघटनांनी चिनी वस्तूंविरोधात जनजागरही सुरु केला आहे.

प्रधानमंत्र्यांच्या आत्मनिर्भरतेच्या आवाहनाचे प्रतिबिंब बाजारपेठेत उमटू लागले आहे. सांगलीच्या बाजारपेठेत मोबाईल, संगणक, किचनवेअर, घरगुती उपकरणे, विद्युत उपकरणे, दिवे, फ्रीज, लॅपटॉप अशा बहुसंख्य वस्तूंमध्ये चायनीज वस्तूंचेच वर्चस्व आहे. ते कमी करण्यासाठी ग्राहक व व्यावसायिक पुढे सरसावले आहेत.बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून भारतीय बनावटीची उपकरणे ग्राहकांना दाखविली जात आहेत. विशेषत: घरगुती उपकरणांमध्ये भारतीय बनावटीचा शोध ग्राहक घेत आहेत. 

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनSangliसांगली