शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

चिकुर्डेतील वारणा नदीत माय-लेकीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST

रेश्मा यांचा मृतदेह बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान ऐतवडे खुर्दला वारणा पुलाजवळ, तर ऋताचा मृतदेह दुपारी चारच्या दरम्यान पुलापासून तीनशे ...

रेश्मा यांचा मृतदेह बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान ऐतवडे खुर्दला वारणा पुलाजवळ, तर ऋताचा मृतदेह दुपारी चारच्या दरम्यान पुलापासून तीनशे मीटरवर सापडला.

कुरळप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान ऐतवडे खुर्द येथे नदीपात्रामध्ये महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. पोलीस पाटील मोहन नामदेव चांदणे यांनी पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान चिकुर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजी भोसले यांना रात्री साडेअकराच्या दरम्यान महिला आणि मुलगी वारणा नदीच्या पुलावर बसलेल्या आढळून आल्या होत्या. भोसले यांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी धार्मिक विधीसाठी थांबल्याचे महिलेने सांगितले. त्या बसलेल्या ठिकाणी सकाळी भोसले यांना कागद व मोबाईल सापडला. भोसले यांनी कुरळप पोलिसांना ही माहिती दिली. त्या कागदावरील मजकुरातून दोघी कोडोली (ता. पन्हाळा) येथील असल्याचे समजले. अधिक तपासानंतर कोडोली येथील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रेश्मा यांचा मृतदेह ओळखला.

रेश्मा यांचा मृतदेह सापडल्यानंतर कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला बोलावून बोटीच्या माध्यमातून पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. चार वाजता ऐतवडे खुर्द येथे वारणा नदीवरील पुलापासून तीनशे मीटरवर मृतदेह आढळून आला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पोतदार तपास करीत आहेत.

पतीचे निधन, दत्तक मुलगी मतिमंद असल्याने नैराश्य

‘माझा नवरा दारूच्या नशेने मृत झाल्याने मला कोणी वारस नाही. शिवाय मला स्वतःचे मूल नसल्याने मी तीन महिन्यांची मुलगी दत्तक घेतली होती. मात्र, पाच महिन्यांनी ती मतिमंद असल्याचे समजले. त्यातच ती मधुमेहाने त्रस्त असल्याने आम्ही दोघी नैराश्यातून आत्महत्या करत आहोत’, असे रेश्मा यांनी चिट्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.