शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देणाऱ्यास अटक, संशयित आरोपींची संख्या सहावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:55 IST

रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता

मिरज : एक कोटी रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणात कोल्हापुरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करण्यात आल्याने संशयित आरोपींची संख्या सहा झाली आहे. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी इब्रार टोळीला प्रशिक्षण देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिजित राजेंद्र पोवार (४४, रा. स्टेशनसमोर गांधीनगर, ता. करवीर) याला अटक केली आहे. न्यायालयाने पोवार यास दि. १७ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.या प्रकरणाचा सूत्रधार कोल्हापुरातील पोलिस हवालदार इब्रार इनामदार याने कोल्हापुरात सिद्धलक्ष्मी चहा कंपनीच्या नावाखाली बनावट नोटांचा छपाई सुरू केली होती. मिरजेत नोटा कमिशनवर देण्यासाठी आलेला सुप्रीत देसाई पोलिसांच्या सापडल्याने या रॅकेटचा भांडाफोड झाला.याप्रकरणी इब्रार इनामदार, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे, सुप्रीत देसाई, सिद्धेश म्हात्रे या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. आता अटक झालेला अभिजित पोवार याने इब्रार व राहुल जाधव यांना बनावट नोटा तयार करण्याचे प्रशिक्षण दिल्याचे व बनावट रबरी शिक्के बनवून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. अभिजित पोवार याच्यावर कळे पोलिस ठाणे व गांधीनगर पोलिस ठाणे (कोल्हापूर) येथेही बनावट नोटानिर्मितीबद्दल गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यताराज्यभर या टोळीने बनावट नोटा वितरित केल्या का? या दिशेनेही पोलिसांकडून तपास सुरू असून, या रॅकेटची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Fake Currency: Trainer Arrested, Suspect Count Rises to Six

Web Summary : A trainer in a Sangli fake currency case was arrested, bringing the suspect count to six. The trainer taught Ibrar's gang how to print counterfeit notes. Police investigations continue to determine the racket's reach across the state.