शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Grampanchayat Election: आर.आर.आबांच्या लेकाचा करिष्मा कायम, भाजप खासदाराला धक्का देत एकतर्फी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 19:29 IST

अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत विरोधकांना साधे खातेही उघडता आले नाही.

तासगाव  : किंदरवाडी (ता . तासगाव) येथील ग्रामपंचायतीवर सत्ताधारी आर. आर. आबा पाटील गटाने सत्ता कायम राखली आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत आर. आर. पाटील गटाच्या श्री. सिद्धनाथ ग्रामविकास पॅनेलने सातपैकी सात जागा जिंकत विरोधी खासदार संजय पाटील गटाच्या मकाईदेवी पॅनलचा दारुण पराभव केला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत विरोधकांना साधे खातेही उघडता आले नाही. विजयी उमेदवारांनी आमदार सुमनताई पाटील व आमदार अनिल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले. तासगाव तालुक्यातील एकमेव किंदरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी तासगाव तहसील कार्यालयात शांततेत पार पडली.  विजयी उमेदवारांमध्ये हंबीरराव सूर्यवंशी,  राजश्री कचरे, शोभा जाधव, गोरखनाथ सूर्यवंशी, अनिता कचरे, धोंडीराम कचरे, शारदा कचरे यांचा समावेश आहे. विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सत्ताधारी गटाचे नेतृत्व विठ्ठल सूर्यवंशी, सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, माजी सरपंच शंकर सूर्यवंशी, महादेव सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, जगन्नाथ सूर्यवंशी, सुधीर सूर्यवंशी  यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकRohit Patilरोहित पाटिलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस