शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

Sangli Crime: सतत भांडण करत असल्यामुळे केला पत्नीचा खून, पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर

By घनशाम नवाथे | Updated: May 16, 2025 12:07 IST

सांगली : संजयनगरजवळील शिंदे मळा येथे कौटुंबिक वादातून पती सिताराम रामचंद्र काटकर (वय ६५, रा. कुरणे गल्ली, शिंदे मळा) ...

सांगली : संजयनगरजवळील शिंदे मळा येथे कौटुंबिक वादातून पती सिताराम रामचंद्र काटकर (वय ६५, रा. कुरणे गल्ली, शिंदे मळा) याने पत्नी अनिता काटकर (वय ६०) हिचा सकाळी पावणे सहाच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर स्वत:हून संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काटकर कुटुंब शिंदे मळ्यातील कुरणे गल्लीत राहते. कुटुंबाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. काटकर यांना एक मुलगा आहे. पत्नी सतत वाद करत असल्यामुळे पती सिताराम हा त्रस्त झाला होता. सततच्या वादाला कंटाळून शुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास त्याने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर व पाठीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन ती मृत झाली.खुनानंतर सिताराम हा स्वत:हून संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा केला. पत्नी अनिता सतत भांडण करत असल्यामुळे तिचा खून केल्याची कबुली दिली. खुनाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी पोलिस ठाण्यात येऊन माहिती घेतली.पोलिस हवालदार सुदर्शन खोत यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे. संशयित आरोपी सिताराम याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सूरज बिजली अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस