शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

पित्याकडूनच मुलीची अश्लील चित्रफीत, पोलीस कोठडी, न्यायालय परिसरात हल्ल्याचा प्रयत्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 3:53 AM

जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करुन मोबाईलवरुन त्याचा व्हीडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पित्याला बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्याखाली पोलिसांनी अटक केली.

सांगली : जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करुन मोबाईलवरुन त्याचा व्हीडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पित्याला बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्याखाली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करताना महिला संघटना व संतप्त नागरिकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्यामुळे अनर्थ टळला. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.मिरजेतील गुरुवार पेठेत राहणारा हा ३० वर्षीय नराधम पिता कंत्राटदार आहे. त्याचा जयसिंगपूर येथील तरुणीशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्याला तीन वर्षाची मुलगी आहे. कौटुंबिक वादामुळे तो व पत्नी विभक्त राहतात. सध्या त्याची पत्नी मुलीसह जयसिंगपूर येथे माहेरी राहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो विविध कारणे देऊन पत्नीला सांगलीत बोलवत आहे. शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी त्याने पत्नीला सांगलीला बोलाविले. त्याची पत्नी मुलीसह दुपारी तीन वाजता सांगली बस स्थानकावर आल्यानंतर, त्या दोघींना चारचाकी वाहनातून तो घेऊन गेला. रात्री साडेदहापर्यंत पत्नी व मुलीसह तो चारचाकी वाहनातून सांगली शहरात फिरत होता. त्यानंतर एका कमी वर्दळीच्या जागी वाहन थांबवून त्याने पत्नीसमोरच आपल्याच मुलीशी अश्लील चाळे सुरू केले. त्याची चित्रफीतही काढली. त्यानंतर, ही गोष्ट कोणाला सांगितल्यास चित्रफीत मोबाईलवरून सर्वत्र पसरविण्याची धमकीही त्याने पत्नीला दिली. या प्रकारानंतर पत्नीने नातेवाईकांसह मंगळवारी शहर पोलिसांत धाव घेऊन त्याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालय