शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

Sangli: दुचाकी घसरून पडल्याने डोक्यास गंभीर दुखापत, माजी सैनिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:46 IST

जत : जत-विजयपूर मार्गावर जतपासून साडे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कनमडी (जि. विजापूर) ...

जत : जत-विजयपूर मार्गावर जतपासून साडे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंग ढाब्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कनमडी (जि. विजापूर) येथील माजी सैनिक कामगोडा रायगोंडा आवटी (वय ५०) हे मयत झाले. ही घटना सोमवारी घडली.जत तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या मुचंडी गावाजवळ शेजारी असणारे कनमडी या गावातील माजी सैनिक कामगोडा रायगोंडा आवटी हे कामानिमित्त कनमडीतून जतकडे येत असताना जतपासून साडे सात कि.मी. अंतरावर जत-मुचंडी रस्त्यावरील लिंग धाबा येथे दुचाकी घसरून पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. प्रथम उपचारासाठी त्यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. जत येथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना सांगली येथे हलविण्यात आले. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली. मयत कामगोंडा रायगोडा आवटी हे भारतीय सैन्यात होते. सध्या ते सेवानिवृत्त असून, शेती सांभाळत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह सायंकाळी आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू