शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

पोपटासारखी चोच, आटपाडीच्या ३१ लाखांच्या बकऱ्याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 6:21 PM

आकर्षक व जातिवंत असणारे माडग्याळ जातीच्या एवढ्या दोन महिने वय असलेल्या ३१ लाख रुपयांची मागणी

आटपाडी : आटपाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ३१ लाखांच्या बकऱ्याचीच जास्त चर्चा रंगली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना या बकऱ्याची पाहणी करत मालकासह बकऱ्याचा सन्मान केला आहे.आकर्षक व जातिवंत असणारे माडग्याळ जातीच्या एवढ्या दोन महिने वय असलेल्या ३१ लाख रुपयांची मागणी झाली आहे. या बकऱ्याचा सन्मान शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, नितीन बानुगडे पाटील यांना या बकऱ्याचे कुतूहल निर्माण झाले.तोंड व नाकाचा विशिष्ट आकारआटपाडी दुष्काळी तालुका असला तरी जातिवंत खिलार गाय, बैल यासह शेळ्या - मेंढ्या यासाठी प्रसिद्ध आहे. माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना मागील काही वर्षांपासून प्रसिद्धी मिळाली आहे. इतर मेंढ्यांपेक्षा वेगळी ठेवण, सुंदर दिसणारे तोंड व नाकाचा आकार विशिष्ट असल्याने या मेंढ्याना बाजारात खूप मागणी आहे.

पोटच्या मुलापेक्षा ही चांगल्या पद्धतीने सांभाळअनेक शेतकरी पशुपालकासाठी या मेंढीला आपल्या पोटच्या मुलापेक्षा ही चांगल्या पद्धतीने सांभाळतात. त्याची निगा राखत आहेत. अशाच आटपाडीतील सुबराव पाटील, विलास पाटील या शेतकऱ्यांनी दोन महिने वय असलेले बकऱ्याचे संगोपन केले आहे.बघ्यांची मोठी गर्दीमाडग्याळ जातीच्या या बकऱ्याला बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना मागील काही वर्षांपासून प्रसिद्धी मिळाली आहे. पोपटासारखी चोच असणारा हा बोकड दिसायला अतिशय सुंदर आणि देखणा दिसतो.

टॅग्स :Sangliसांगली