शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

corona virus -पोलीस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:28 PM

जगात थैमान घालत असलेल्या कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व प्रशासनात काम करत असलेल्या लोकांच्या आरोग्यचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनमार्फत प्रशासनातील लोकांना मास्कवाटप करण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटपसतर्कतेच्या सूचना : पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचा उपक्रम

सांगली : जगात थैमान घालत असलेल्या कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व प्रशासनात काम करत असलेल्या लोकांच्या आरोग्यचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनमार्फत प्रशासनातील लोकांना मास्कवाटप करण्यात आले.कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्यावतीने सांगली येथील विविध रिक्षा थांबे, संजय नगर पोलिस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मास्क वाटप करण्यात आले. शहरात संचारबंदीच्या कामात व्यस्त असलेले वाहतूक पोलिस, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मास्कवाटप करण्यात आले.फाऊंडेशनच्यावतीने नागरिकांना कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक गोष्टींचे प्रबोधन करणाऱ्या पत्रकाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचे इरफान मुल्ला, शिवराज कदम, सद्दाम कलावंत, सुनील ओलेकर, विजय पवार, प्रकाश मालदार, इम्रान मुल्ला, वसीम इनामदार, साकीब मकानदार, आयुब पटेल, बिपिन कदम, रवींद्र खराडे, आयुब पटेल, सनी धोतरे, अयुब निशाणदार, आशिष चौधरी, सतीश गोरे आदी सहभागी झाले होते. वेगवेगळ््या टिम करून फाऊंडेशनने हा उपक्रम राबविला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली