शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे तण उपटून टाकावे : देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: October 8, 2014 23:00 IST

भिलवडी : पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारसभेत आवाहन

भिलवडी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत स्वच्छता अभियान सुरू केले, पण महाराष्ट्र खऱ्याअर्थाने स्वच्छ करावयाचा झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे तणकट उपटून टाकल्याशिवाय महाराष्ट्र प्रगतीपथावर जाणार नसल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारार्थ भिलवडी (ता. पलूस) येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, अत्याचारामध्ये महाराष्ट्र पुढे नेला आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये एकच सरकार असेल, तर महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल.यावेळी खा. राजू शेट्टी, पृथ्वीराज देशमुख यांचे भाषण झाले. रासपचे महादेव जानकर, राजाराम गरुड, लालासाहेब यादव, अमर इनामदार, किरण लाड, महावीर चौगुले, आर. एम. पाटील, गजानन मोहिते, आप्पासाहेब वावरे, सुरेंद्र चौगुले, राजेंद्र पाटील, तानाजी भोई, अजित जाधव, उपस्थित होते. (वार्ताहर)