शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 3:36 PM

सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

अविनाश कोळीतासगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर विमानतळावरुन ते सांगलीकडे रवाना झाले. यादरम्यान दिवंगत आर.आर. आबांचे पुत्र राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रोहित पाटील यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर. आर. आबा माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. काही काम असेल तर थेट मला फोन कर’ अशा शब्दात आबांचे पुत्र रोहित पाटील यांना आधार दिला. मतदारसंघातील कोणतेही काम असेल तर थेट संपर्क करण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी रोहित यांना सांगितले. आबांच्या मतदारसंघातील कामे करण्यासाठी ताकद देण्याचे आश्वासनही शिंदे यांनी यावेळी दिले.सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आबांच्या काही आठवणी सांगितल्या.   मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे प्रथमच सांगली जिल्ह्यात आले होते. त्यानिमित्ताने तासगावातही प्रथमच त्यांचे आगमन झाले. तासगावात राष्ट्रवादीसह अन्य पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेRohit Patilरोहित पाटिल