शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मिळणार ४ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:32 IST

जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश

इस्लामपूर : राज्य शासनाच्या जनवन योजनेंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यातील १६ वसाहतींना माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या मागणी व लढ्याला यश आल्याने सर्व वसाहतीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, ही माहिती तुंग (ता.मिरज) येथील चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते राम सावंत यांनी दिली.ते म्हणाले, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीत मूलभूत सोयी-सुविधा करण्यासाठी हा निधी मिळाला आहे. जयंत पाटील व त्यांचे प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते गेल्या २-३ वर्षांपासून हा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. कुपवाड (सांगली) येथील वनविभाग कार्यालयाकडे हा निधी मिळावा म्हणून लेखी अर्जाद्वारे मागणी केली होती. त्याप्रमाणे सर्व वसाहतीत जनवन योजना समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत वन विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावामध्ये काही अडचणी व त्रुटी आल्या होत्या, त्या सर्व पूर्ण करण्यात आल्या. ज्ञानदेव पवार, शंकर लोखंडे, दीपक वाघमारे, लक्ष्मण सावंत, मारुती रेवले, बिरु येडगे, सुनील पाटील, चंद्रकांत सावंत, मिथुन पवार यांच्यासह चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी हा निधी मिळण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलfundsनिधी