भंडारा अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर.... जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:07+5:302021-01-13T05:06:07+5:30

- जिल्ह्याचे नाव : सांगली - जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयांची (जिल्हा रुग्णालय/महापालिका रुग्णालय) संख्या - १ - किती ...

On the background of Bhandara fire .... Information of government hospitals at the district headquarters | भंडारा अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर.... जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयांची माहिती

भंडारा अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर.... जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयांची माहिती

Next

- जिल्ह्याचे नाव : सांगली

- जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शासकीय रुग्णालयांची (जिल्हा रुग्णालय/महापालिका रुग्णालय) संख्या - १

- किती रुग्णालयांत फायर ऑडिट झाले आहे? - शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट दोन वर्षांपूर्वी झाले आहे.

- किती रुग्णालयांत इलेक्ट्रिक ऑडिट झाले आहे? - इलेक्ट्रिक ऑडिट दोन-तीन वर्षांत झालेले नाही

- सुरक्षा व्यवस्थेची काय स्थिती आहे? : ठिकठिकाणी फायर एक्स्टीनगिशर्स अडकविली आहेत, पण त्यांच्या मुदतबाह्यतेची खातरजमा होत नाही. कर्मचारी व सुरक्षारक्षकांची अग्निशमन प्रात्यक्षिकेही होत नाहीत. जुन्या इमारतीत विद्युत वायरिंग अनेक ठिकाणी उखडले आहे.

- रुग्णांमागे डॉक्टर, परिचारिकांची संख्या : एकूण उपलब्ध परिचारिका - २५०. डॉक्टर्स - १५०. दररोजचे सरासरी आंतररुग्ण ४८०. सहा रुग्णांमागे एक परिचारिका. १६ रुग्णांमागे एक डॉक्टर.

- आपत्कालीन व्यवस्था आहे का? - नाही.

--------

Web Title: On the background of Bhandara fire .... Information of government hospitals at the district headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.