शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अमितदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

तासगाव : सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक अमितदादा ऊर्फ विशाल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ...

तासगाव : सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक अमितदादा ऊर्फ विशाल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अमित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सांगली येथे सावली निवारा बेघर केंद्र येथे फळे व भोजनोपयोगी वस्तूंचे वाटप काँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष संजय हजारे यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी वसंतदादा सेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील, अनुप पाटील, बेंद्रीचे सरपंच विकास पाटील, सावळजचे विजय पाटील, जिनेंद्र पाटील, तुषार पाटील, प्रमोद देशिंगे, सचिन खोत, सागर भोसले उपस्थित होते.

येळावी ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील बाबासाहेब पाटील विद्यामंदिरामध्ये सकाळी दहा वाजता अमितदादा यांच्याहस्ते ग्रामपंचायतीच्या १५ टक्के निधीतून मातंग समाज तसेच चर्मकार

समाजास भांडी वाटप करण्यात आले. अपंग कल्याण निधीचेही वाटप करण्यात आले.

त्याचवेळी कोरोना काळात

स्वतःला झोकून देऊन साक्षरता,

समाजकार्य, वैद्यकीय सेवा क्षेत्रात

काम करणाऱ्या आशा वर्कर्स,

प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर,

कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा

सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा

स्नेहल पाटील, ज्येष्ठ नेते विजय

पाटील, अनिल पाटील, सरपंच

वनिता जाधव, उपसरपंच रवींद्र

सूर्यवंशी, येळावी विकास सोसायटीचे पदाधिकारी, विश्वासतात्या पाटील विकास

सोसायटीचे पदाधिकारी, सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी

उपस्थित होते.