शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

Sangli: आंब्याच्या मोहात गमावला जीव, इस्लामपुरात तरुण सलून व्यावसायिकाचा मृत्यू

By संतोष भिसे | Published: April 22, 2024 3:44 PM

आंबा पाडताना पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने बसला विजेचा धक्का

मानाजी धुमाळरेठरे धरण : झाडावरील आंबा काढण्याच्या मोहात ओझर्डे (ता. वाळवा) येथील तरुण सलून व्यावसायिक निलेश निवास कदम (वय २५) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. इस्लामपूर शहरात ही दुर्घटना घडली. निलेश हे इस्लामपुरात कन्या महाविद्यालय रस्त्यावर चार वर्षांपासून सलून व्यवसाय करीत होते. इस्लामपुरातच किसान नगर परिसरात आई-वडिलांसोबत राहण्यास होते. त्यांच्या घराला खेटूनच आंब्याचे झाड आहे. १३ एप्रिलरोजी दुपारी तीन वाजता घराच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीत उभा राहून आंबे काढत होते. त्यासाठी लोखंडी पाईप वापरत होते.आंबा पाडत असताना पाईपचा स्पर्श विद्युत तारेला झाला. त्यामुळे त्यांना जोराचा धक्का बसला. धक्क्याने गॅलरीत खाली पडले. गंभीर अवस्थेत उपचारांसाठी कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विजेच्या धक्क्याने त्यांचे शरीर ७० टक्के भाजले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ आहे. मनमिळावू स्वभावाच्या निलेशच्या निधनाने ओझर्डेसह इस्लामपुरच्या किसाननगर परिसरात शोककळा पसरली.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरDeathमृत्यू