शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनर सुंदर असुनही मुलं का देतात दगा, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 13:28 IST

लग्न झाल्यानंतर पतीला त्यांची आधीची गर्लफ्रेंड भेटते तेव्हा वैवाहिक असल्यावर देखील पत्नीला धोका देतात.

पत्नी, पत्नी किंवा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचं नातं खूप वेगळं असतं.  या नात्यात भांडण गोडवा असे अनेक प्रसंग येत असतात. या प्रसंगांना तोड देत नातं टिकून राहत असतं.   नकळतपणे नात्यात अशा सुद्धा गोष्टी घडत जातात. ज्यामुळे दुरावा निर्माण होतो.  भांडणं होतात. हे फक्त ठराविक कपल्सच्या बाबतीत होतं असं नाही. तर ही गोष्ट सुंदर पार्टनर असेल तरी  सुद्धा होत असते. अनेकदा  गर्लफ्रेंड किंवा पार्टनर सुंदर असेल तरी मुलं सोडून जातात. असं करण्यामागे अनेक कराणं  असू शकतात  आज आम्ही तुम्हाला असं करण्यामागे काय  कारण असतं. त्याबद्दल सांगणार आहोत. 

लग्न  झाल्यानंतर जर जीवनात रोज भांडणं होत असतील तर पतीला वाटते की, आपण विश्वासघात केला तरी चालेल. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. कारण त्यांना परिस्थितीजन्य कराण मिळालेलं असतं. अनेकांनी बालपणात आई-वडील एकमेकांना धोका देताना पाहिलेले असेल तेव्हा त्यांना असे करण्यात काहीच गैर वाटत नाही. ते कोणताही संकोच न करता आपल्या पत्नीला धोका देतात. कराण त्यांना आपण असं करून कोणतही चूक करत आहोत असं वाटत नाही.

लग्न झाल्यानंतर पतीला त्यांची  आधीची गर्लफ्रेंड भेटते तेव्हा वैवाहिक असल्यावर देखील पत्नीला धोका देतात. कारण त्यांना आपली गर्लफ्रेंड येवढ्या वर्षांनंतर भेटली हे खुप चांगले वाटते. तसंच पत्नी  ही घरी रोजचं भेटत असल्यामुळे त्यांना पत्नीचा कंटाळा आलेला असतो. अर्थात सगळेच पुरूष तसे नसले तरी काहीजण असे असतात त्यांना रोजचं पार्टनरसोबत राहण्याचा कंटाळा येत असतो.

अनेक वेळा अशी स्थिती येते की, पतीला कळतच नाही की, त्यांनी कसे काय आपल्या पत्नीला धोका दिला. ते नकळत दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात आणि ती त्यांची ती मुलगी काळजी घेऊ लागते.  मग स्वतःच्या पत्नीपेक्षा इतर मुली महत्वाच्या वाटत असतात.  ( हे पण वाचा- सुंदर मुलींना बघून का उडू लागतो काही लोकांचा थरकाप? जाणून घ्या आश्चर्यजनक कारण...  )

काही पुरूष पत्नी सुंदर असून सुद्धा वैवाहिक जीवनात संतुष्ट नसतात.  कारण त्यांना शारीरिक सुखाची कमतरता जाणवत असते. मग असे पुरूष आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गर्लफ्रेंडसोबत रिलेशन ठेवतात. (हे पण वाचा- तुम्हाला माहितही नसतील,सुंदर स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात 'या' ८ गोष्टी!)