शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडब्ल्यूजे’ फसवणुकीतील नार्वेकर दाम्पत्य चिपळूण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:44 IST

कार्यालयातील कागदपत्रे ताब्यात

चिपळूण (जि. रत्नागिरी) : गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर आणि संचालक नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला शनिवारी (दि. १५) रत्नागिरीच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या दोघांना चिपळुणातील न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.भरघोस परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या टीडब्ल्यूजेमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी लाखोंच्या पटीत रकमा गुंतविल्या आहेत. मात्र, भरपूर ‘माया’ जमविल्यानंतर काही महिन्यांनी नार्वेकर दाम्पत्याने गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घालून पाेबारा केला. याप्रकरणी व्यावसायिक प्रतीक माटे यांनी फसवणूक केल्याची फिर्याद दिली हाेती.या फिर्यादीनुसार नार्वेकर दाम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाेलिसांनी नार्वेकर दाम्पत्याला अटक केली असून, त्यांना पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.कार्यालयातील कागदपत्रे ताब्यातटीडब्ल्यूजे कंपनीचे शहरातील बायपास मार्गावर आलिशान कार्यालय होते. फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे कार्यालय बंद झाले. पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल होताच रत्नागिरीच्या आर्थिक गुन्हे शाखेने या कार्यालयाची तपासणी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : TWJ Fraud: Narvekar Couple Arrested, Police Custody Granted in Chiplun

Web Summary : The Narvekars, accused of defrauding investors through TWJ company, were arrested in Chiplun. Accused of promising high returns, they allegedly defrauded investors of lakhs before disappearing. A police complaint was filed, leading to their arrest and police custody.