शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

राजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:35 PM

Crimenews Ratnagiri : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वडवली (ता. राजापूर) येथील प्रणील बळीराम चव्हाण यांच्या घरी छापा टाकून सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त केली. या प्रकरणी प्रणील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ठळक मुद्देराजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्तराजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वडवली (ता. राजापूर) येथील प्रणील बळीराम चव्हाण यांच्या घरी छापा टाकून सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त केली. या प्रकरणी प्रणील चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये घडलेल्या घटनांमधून बेकायदेशीर आणि विनापरवाना हत्यारांच्या वापरामुळे जीवितहानी झाली आहे़, त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या घटनांकडे लक्ष देऊन विनापरवाना बंदुकीचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. ६ मे रोजी वडवली येथे कारवाई केली.

त्यामध्ये चव्हाण यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अमोल भोसले यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरीRajapur Police Thaneराजापूर पोलीस ठाणे