शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोफळी-कोंड फणसवणे पूल वाहतुकीसाठी खुला

By admin | Updated: June 24, 2014 01:42 IST

भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत उद्घाटन

चिपळूण : कोयना पाटबंधारे विभागातर्फे सोमवारी पोफळी-कोंड फणसवणे कुंभार्ली गावांना जोडणाऱ्या पुलाची चाचणी घेण्यात आली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कोंडफणसवणेचे माजी सरपंच मधू इंदुलकर यांनी पत्रकारांना दिली. कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ठिगळे, उपअभियंता गवळी, शाखा अभियंता टी. एल. देसाई यांच्या उपस्थितीत सोमवारी पुलाची चाचणी घेण्यात आली. पुलाच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव व जलसंपदामंत्री तटकरे दोघांनी प्रयत्न केले. चार महिन्यांपूर्वी जलसंपदामंंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन करताना प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना आयोजकांनी डावलले होते. मात्र, पुलाचे भूमिपूजन करणाऱ्या आयोजकांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. चिपळूणचे माजी आमदार निशिकांत जोशी यांनी १९८६ मध्ये बांधलेला हा पूल जुलै २००५ च्या महापुरात धोकादायक झाला होता. पाटबंधारे विभागाने या पुलाची दुरुस्ती केली आहे. कोयना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून किरकोळ कामे पूर्ण करून घेत आज हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. प्रथम शासनाच्या गाड्यांचा ताफा या पुलावरून गेल्यानंतर जे.सी.बी.आणि माल वाहतुकीचे डंपर नेण्यात आले. पोफळी, कोंड फणसवणेसह कुंभार्लीतील ग्रामस्थांना या पुलाचा लाभ फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)