शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

रत्नागिरी : नाट्य स्पर्धेबाबत लवकरच नाट्यकर्मींची बैठक, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:57 PM

रत्नागिरी : संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कोल्हापूरला हलविल्याबाबत लवकरच रत्नागिरी व कोल्हापूर येथील नाट्यकर्मींची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिक्षणाची वारी उपक्रमाच्या उद्घाटनासाठी विनोद तावडे आज रत्नागिरीत आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी ...

ठळक मुद्देनाट्य स्पर्धेबाबत लवकरच नाट्यकर्मींची बैठकसांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची माहितीरत्नागिरी नियोजित केंद्र असताना कोल्हापूर येथे केंद्र हलविले या निर्णयामुळे रत्नागिरी नाट्यप्रेमींमध्ये नाराजीचा सूर

रत्नागिरी : संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कोल्हापूरला हलविल्याबाबत लवकरच रत्नागिरी व कोल्हापूर येथील नाट्यकर्मींची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिक्षणाची वारी उपक्रमाच्या उद्घाटनासाठी विनोद तावडे आज रत्नागिरीत आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी संगीत राज्य नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

अंतिम फेरीत विजय संपादन करणाऱ्या संघाच्या जिल्ह्यात पुढील वर्षीचे प्राथमिक फेरीसाठी केंद्र नियोजित असते. यावर्षी रत्नागिरी नियोजित केंद्र असताना कोल्हापूर येथे केंद्र हलविण्यात आले आहे. या निर्णयामुळे नाट्यप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. हे केंद्र पुन्हा रत्नागिरीलाच मिळावे यासाठी रत्नागिरीतील नाट्यप्रेमींनी आंदोलनही केले.विनोद तावडे आज रत्नागिरीत आले असतात रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी त्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. याबाबत पत्रकारांशी बोलताना तावडे यांनी रत्नागिरी व कोल्हापूर येथील नाट्यकर्मींची लवकरच बैठक आयोजित करून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार आहे, असे सांगितले.

एकतर नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी किंवा नाट्यमहोत्सव रत्नागिरीत आयोजित करण्यात येईल. ज्यामध्ये अंतिम स्पर्धेत निवड झालेल्या उत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण महोत्सवामध्ये करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेRatnagiriरत्नागिरी