शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रत्नागिरी : लांजातील खोरनिनकोत गॅसचा स्फोट; घर बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 3:52 PM

गॅसवर दूध उकळायला ठेवून शेजारच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेल्या असता गॅसचा स्फोट होऊन घर आगीत बेचिराख झाल्याची घटना तालुक्यातील खोरनिनको सुतारवाडी येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली. घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. यामध्ये सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.

ठळक मुद्देलांजातील खोरनिनकोत गॅसचा स्फोट; घर बेचिराखसहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा

लांजा : गॅसवर दूध उकळायला ठेवून शेजारच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेल्या असता गॅसचा स्फोट होऊन घर आगीत बेचिराख झाल्याची घटना तालुक्यातील खोरनिनको सुतारवाडी येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली. घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. यामध्ये सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी यांनी केला आहे.खोरनिनको - सुतारवाडी येथे चंद्र्कांत गंगाराम सावंत व त्यांचे बंधू किशोर गंगाराम सावंत यांच्या सामूहिक मालकीचे घर आहे. या घरात त्यांची आई सुनंदा गंगाराम सावंत (७०) या एकट्याच वास्तव्यास आहेत. १८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांनी गॅसवर दूध उकळायला ठेवून टीव्ही पाहावा म्हणून नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या शेजारी गेल्या होत्या.काही वेळ त्या तेथेच टी. व्ही. पाहात बसल्या होत्या. थोड्या वेळाने घराकडून मोठा आवाज आला. तो आवाज ऐकून त्यांच्यासह आजुबाजूचे लोक पाहण्यासाठी गेले असता, घरात स्फोट होऊन घराला आग लागल्याचे निदर्शनास आले. स्फोट इतका भयंकर होता की, घराचे छप्पर उडाले. एक दरवाजा तुटला, भिंतीनाही तडे गेले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआग