शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या वीजबिलात सवलत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दस्तुरी : शासनाने पूरग्रस्त व्यापाऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचे जाहीर केले हाेते. ही सवलत देण्याची मागणी माजी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दस्तुरी : शासनाने पूरग्रस्त व्यापाऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचे जाहीर केले हाेते. ही सवलत देण्याची मागणी माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी खेडचे तहसीलदार प्राजक्ता घाेरपडे व महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या पुरामध्ये व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. आम्ही सर्वच खेड शहरातील व्यापारी नियमित बिल भरणा करणारे व्यापारी आहोत. त्यामुळे कालावधीतील आलेली बिल बिलामध्ये आम्हाला राज्य शासनाच्या सवलतीत जाहीर केला. मात्र, ती रक्कम कमी प्रमाणात प्राप्त झाले. या सर्व परिस्थितीचे अवलोकन करून आम्हाला यातून सर्व व्यापाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी वीज बिलात सवलत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय न झाल्यास सर्वच व्यापारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम, खेड शहाराध्यक्ष राजू संसारे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे, सुनील शिंदे, अविनाश वाडकर, नाना सावंत, पिंट्या जगताप तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.