शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:44 IST

Corona vaccine : रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागामध्ये लसीकरणासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद पाहता या केंद्रांवर होणारी गर्दी टाळावी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच २६ एप्रिलपर्यंत कुठल्या केंद्रावर कुठली लस मिळणार आहे, याविषयी नियोजन करून त्या केंद्रांवर तशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी नियोजन आता दर आठवड्याचे नियोजन आधीच जाहीर होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागामध्ये लसीकरणासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद पाहता या केंद्रांवर होणारी गर्दी टाळावी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच २६ एप्रिलपर्यंत कुठल्या केंद्रावर कुठली लस मिळणार आहे, याविषयी नियोजन करून त्या केंद्रांवर तशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.रत्नागिरो शहरात मिस्त्री हायस्कूल, नागरी आरोग्य केद्र, झाडगाव, नागरी आरोग्य केंद्र, कोकणनगर, पोलीस मुख्यालय दवाखाना तसेच नागरी आरोग्य केंद्र, चिपळूण व नगर परिषद दवाखाना, खेड अशा एकूण ६ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच आता विविध आस्थापना, शासकीय कार्यालये यांमधील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सक्तीचे करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांचीही गर्दी होत आहे.काही वेळा केंद्रांवर लस नसल्याने किंवा मर्यादित साठा असल्याने अनेक नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करून लस न घेता मागे फिरावे लागते. त्यामुळे पहिला डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आता लसीकरण करणाऱ्यांना cowin.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन स्वत:ची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्यांचेच लसीकरण होणार आहे.सध्या या नियोजनानुसार या सहा केंद्रांवर २६ एप्रिलपर्यंत कोणते डोस कुठल्या दिवशी दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक दिवशी किती डोस उपलब्ध आहेत, याबाबतची माहितीही २२ एप्रिलपासून फलकावर प्रसिद्ध केली जात आहे. पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय शहरी भागातील कोणत्याही लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.शहरी भागात ६ लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे २२ एप्रिलपासून नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉॅ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे....असे आहे नियोजनमिस्त्री हायस्कूल, झाडगाव, कोकणनगर, पोलीस मुख्यालय दवाखाना, नागरी आरोग्य केंद्र, चिपळूण व खेड नगर परिषद दवाखाना या सहाही केंद्रांवर २३ एप्रिल रोजी पहिला डोस देण्यात येणार आहे. २४ रोजी कोविशिल्ड या लसचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी