मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान मुंबई - कांदिवली पूर्वेत मतदान केंद्र शोधण्यासाठी रांगा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे मतदारांमध्ये रोष पनवेल - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ९.३०पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद
रत्नागिरी : रोहिणी नक्षत्राला दिनांक २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. धूळवाफेच्या पेरण्यांना रोहिणी नक्षत्रापासून प्रारंभ होत ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क पाचल : राजापूर तालुक्यातील तळवडे गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा ... ...
भाजीपाला, फळांच्या मागणीत वाढ, आवक घटली लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये भाजीपाला, फळांची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे ... ...
रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना ‘उमेद’ अभियानांतर्गत निधी देण्यात येताे. बचत गटांसाठी साडेसात कोटी रुपयांची मागणी ... ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’, ‘कोविडमुक्त रत्नागिरी’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय ... ...
लांजा : पोलीस खात्यातील या तीन अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीने पोलीस खात्यातील ९० वर्षांचा अनुभव वजा झाला, असे भावनिक प्रतिपादन उपविभागीय ... ...
देवरुख : महाराष्ट्रदिनी महासंचालक पोलीस पदकाने देवरुख पोलीस ठाण्यामधील तिघांचा जिल्हा पाेलीस मुख्यालयात सन्मान करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल सचिन ... ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ... ...
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा ... ...